Ad will apear here
Next
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेची प्रसिद्धी सातासमुद्रापार
मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेला दिवसेंदिवस प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करत आहेत. कार्टुन आणि मोबाइलमध्ये रमणाऱ्या लहान मुलांनाही या मालिकेची गोडी लागली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात या मालिकेची प्रसिद्धी पोहोचली आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या विदेशांमध्येही ही मालिका पाहिली जात असल्याचे अभिप्राय येत आहेत.  

सोशल मीडियाद्वारे प्रेक्षक या मालिकेविषयी वाटणारा आदर आणि प्रेम व्यक्त करत असून, या मालिकेतील सर्व कलाकारांच्या आणि स्टार प्रवाहच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव पाहायला मिळत आहे. या मालिकेने नुकताच ५० भागांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZGTCC
Similar Posts
सागर देशमुख आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत मुंबई : ‘भाई’ चित्रपटात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर..महामानवाची गौरव गाथा’ ही मालिका १५ एप्रिलपासून रात्री नऊ वाजता सुरू होत आहे
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर बुद्धपौर्णिमेपासून सुरू झालेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महामानवाची गौरवगाथा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच कमालीची उत्सुकता होती आणि याच उत्साहात मालिकेचे स्वागत धुमधडाक्यात करण्यात आले.
‘महामानवाची भूमिका साकारायला मिळणे माझ्यासाठी दुग्धशर्करा योग’ १८ मे म्हणजेच बुद्धपौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत अभिनेता सागर देशमुख बाबासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘स्टार प्रवाह’वर सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे. सागरच्या या नव्या भूमिकेविषयी त्याच्याशी साधलेला हा खास संवाद...
अभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन मुंबई : अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून, स्टार प्रवाहच्या ‘ललित २०५’ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language